व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News

अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू आणि विश्व फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी - देहुगाव या ठिकाणी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
uniforms-to-students

Photo Courtesy : Team Dainik Maval


अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू ( Abhang Pratishthan ) आणि विश्व फाउंडेशन (Vishwa Foundation) यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी – देहुगाव (Dehu Village) या ठिकाणी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. याप्रसंगी एकूण सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश वाटप व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या गणवेशासाठी कौस्तुभ जोशी, भीमसेन पुरोहित, श्रीकांत ओक, महेशकुमार गायकवाड, प्रज्ञा राऊत, पुनम पाटील, वैभव पाटील, सुमन पुरोहित यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या सर्वांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. गणवेश वाटप झाल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दांच्या पलीकडचा होता. याप्रसंगी या शाळेचे मुख्याध्यापक सहदेव डोंबे, किशोर भोसले, सुमन रसाळ, अन्नपूर्णा कुंभार, रेश्मा फलफले, भोसले मॅडम, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वैभव काळोखे, स्वीकृत नगरसेवक सचिन कुंभार, प्रशांत काळोखे, अभिनव काळोखे, उमेश कुंभार, पांडुरंग जाधव, विकास कंद, अजिंक्य साकोरे व विश्व फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. ( Distribution of uniforms to needy students at Zilla Parishad School Vitthalwadi Dehu )

याप्रसंगी भीमसेन पुरोहित सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना, मुलांनी आपली कौटुंबिक परिस्थिती जरी गरीब असली तरी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. जीवनात मोठे ध्येय ठेवले पाहिजे व ते मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे आणि या प्रवासात आम्ही सर्वजण तुमच्या सदैव सोबत आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सहदेव डोंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेश्मा फलफले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर भोसले यांनी केले.

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनानगर ते कोथूर्णे रस्ता आणि आर्डव-ब्राम्हणोली रस्त्याचे भूमिपूजन । Maval News
– तळेगांव दाभाडे शहरातील कारसेवकांचा बाळा भेगडेंच्या हस्ते ‘श्रीराम भक्त’ सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Talegaon Dabhade Kar Sevak
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya

Next Post

‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ncp-maval

'मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी'; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Work on 220 projects in Pune metropolitan area CM Devendra Fadnavis

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे ; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 11, 2025
action against farmers who have not been rehabilitated means turning bulldozer on their livelihood MLA Sunil Shelke

पूनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बुलडोजर फिरविणे – आमदार सुनील शेळके

December 11, 2025
Kale-Kusgaon Zilla Parishad group Maval Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate

Bhausaheb Gund । काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : प्रभावी उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा

December 11, 2025
Citizens favor Ashatai Waikar candidature from Karla Khadkala Zilla Parishad group Maval

Ashatai Waikar । आशाताई वायकर यांचा कान्हे गावभेट दौरा उत्साहात संपन्न !

December 11, 2025
Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.