व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुधारित बी-बियाणे व सेंद्रीय खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी प्रयत्न करावा – माऊली दाभाडे

आंदर मावळ मधील आदिवासी विभागातील वाहनगाव येथे आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या विशेष सभेत ते बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2025
in लोकल, ग्रामीण
Farmers should strive for higher production by using improved seeds said Mauli Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शेती व्यवसायात शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे बी-बियाणे व सेंद्रीय खतांचा वापर करून अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मावळ ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे यांनी केले. आंदर मावळ मधील आदिवासी विभागातील वाहनगाव येथे आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या विशेष सभेत ते बोलत होते.

यावेळी मारुती वाडेकर, प्रकाश देशमुख, मधुकर तुपके, आशाताई खांडभोर, मुकुंद पवार, नामदेव जाधव, अनिल आलम, सचिव मदन आडीवळे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • मावळ तालुक्यात सुहासिक इंद्रायणी भात (तांदूळ) मोठ्या प्रमाणावर पिकत असून या पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे व सेंद्रीय खतांचा प्रभावी वापर करावा असे सांगून दाभाडे म्हणाले की यामुळे अधिक उत्पादन तर मिळतेच मात्र आपल्या शेतकऱ्याला चांगला भावही मिळतो.

आगामी काळात मावळ ॲग्रो शेतकऱ्यांना इंद्रायणीचे प्रमाणित बियाणे, त्याचबरोबर सेंद्रिय खते पूरवून त्यांच्या मालाची खरेदी चांगल्या भावाने करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका


Previous Post

मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज ; ‘मिसिंग लिंक’ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार ! अजित पवारांची घोषणा – missing link

Next Post

निराधार मुलामुलींसाठी काम करत असलेली संपर्क बालग्राम संस्था म्हणजे अनाथांची मायबाप – चित्रा जगनाडे । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Balutedar Mahila Patsanstha helps 'Sampark Balgram organization in Malavali

निराधार मुलामुलींसाठी काम करत असलेली संपर्क बालग्राम संस्था म्हणजे अनाथांची मायबाप - चित्रा जगनाडे । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.