व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 18 लाखांची फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील प्रकार । Talegaon Dabhade

आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका नागरिकाची १८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 28, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime-financial-fraud

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


Dainik Maval News : आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका नागरिकाची १८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली. राकेश नारायणसिंग चौधरी (वय ४५, रा. तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी शनिवारी (दि. २६) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Novel NIBR Ads

पोलिसांनी एका अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना ९६०१५८९८२९ या मोबाइल क्रमांकावरून प्रीती वर्मा नावाच्या महिलेने फोन केला. आपण आर्या फायनान्स अलायन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला २० टक्के नफा होईल, असे अमिष दाखविले.

त्यानंतर फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले. त्या ग्रुपमधील लोक मेसेज टाकत असल्याने फिर्यादी यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यावर १८ लाख १२ हजार रुपये पाठविले. फिर्यादी यांना ७० ते ८० लाख रुपये नफा झाल्याचे दिसत होते. ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांना ते पैसे काढता आले नाहीत. तसेच सदर महिलेने फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुप मधून काढून टाकत फसवणूक केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC


dainik maval jahirat

Previous Post

मुख्याध्यापक कैलास पारधी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न । Kanhe News

Next Post

‘तुमच्या पतीचा खून…’ महिलेकडे दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या अज्ञातावर गुन्हा, नवलाख उंबरे येथील घटना । Talegaon MIDC

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

'तुमच्या पतीचा खून...' महिलेकडे दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या अज्ञातावर गुन्हा, नवलाख उंबरे येथील घटना । Talegaon MIDC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.