व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किरकोळ भांडणातून मित्रांनीच कारमध्ये केली मित्राची हत्या ; दुधीवरे परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या खूनाचा अखेर उलगडा

खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


Dainik Maval News : खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना १७ जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदगाव, मावळ येथे घडली.

हनीफअली शहाजमाल शेख उर्फ सोनू (३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुभम राजेंद्र यादव (२५, आपटी, खालापूर), आशिष रामदास चव्हाण २७, डोणवत, खालापूर), अमर गणपत मोरे (२२ आपटी, खालापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत सोनू हे खालापूर तालुक्यातील डोणवत येथून कारमधून पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. सुरुवातीला ते १६ जून रोजी मुळशी तालुक्यातील मुठा नदीकिनारी फिरण्यासाठी गेले. १६ जून रोजीचा मुक्काम त्यांनी मुळशी येथे केला. १७ जून रोजी सकाळी सोनू आणि आशिष चव्हाण यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सर्वजण कारमधून पवना धरण परिसरातून लोणावळ्याच्या दिशेने जात होते.

पवनानगर येथून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना आरोपींनी सोनू यांच्या तोंडावर कार मधील टॉवेल टाकला. शर्टाने गळा आवळून त्यांना ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनू यांचा मृतदेह दुधीवरे खिंडीजवळ एका निर्जन परिसरात फेकून दिला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. ( Friends who came from Khalapur for tourism in Pavana Dam area of ​​Maval killed one of group Lonavala Police )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

Next Post

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Katdhar waterfall on Lonavala-Rajmachi route is closed for tourists

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.