व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने पुढाकार घेवून त्वरित सोडवावे, अशी मागणी अखंड मराठा समाज मावळ यांनी तहसीलदार मावळ यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Maratha Samaj statement to Maval Tehsildars

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने पुढाकार घेवून त्वरित सोडवावे, अशी मागणी अखंड मराठा समाज मावळ यांनी तहसीलदार मावळ यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा (दि.20) चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. तसेच त्यांनी उपचारास नकार दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

गरवंत मराठ्यांना 50 टक्के च्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील वर्षभरापासून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी सहावेळा आमरण उपोषण केले आहे. मनोज जरांगे यांची खालावत चाललेली तब्येत पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता स्वतः पुढाकार घेऊन मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी विनंती निवेदनातून अखंड मराठा समाज मावळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या?
1. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी,
2. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे,
3. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत,
4. कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे,
5. ईडब्लूएस सह एसईबीसी किंवा कुणबी ओबीसी हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा,
6. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा

अधिक वाचा –
– भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News
– विजयकुमार सरनाईक यांनी स्विकारला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

राजमाता जिजाऊ संघाचा परंडवाल संघावर 43 धावांनी विजय ; मावळच्या चैतन्य कोंडभर याची 85 धावांची संयमी खेळी‌

Next Post

लोणावळ्यात पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले, हातचलाखीने पाऊणे दोन लाख लंपास । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

लोणावळ्यात पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले, हातचलाखीने पाऊणे दोन लाख लंपास । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.