व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाची ओळख पटली । Maval News

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरुन बुधवारी (दि. १८ जून) इंद्रायणी नदीत उडी घेऊन जीवन संपवलेल्या तरुणाची ओळख अखेर पटली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 29, 2025
in लोकल, ग्रामीण
man jumped into Indrayani river from British-era bridge in Indori Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे जवळील इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरुन बुधवारी (दि. १८ जून) इंद्रायणी नदीत उडी घेऊन जीवन संपवलेल्या तरुणाची ओळख अखेर पटली आहे.

Novel NIBR Ads

पोपट पांडुरंग साळवे (वय ३९, मूळ राहणार छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. निघोजे) असे सदर तरूणाचे नाव आहे. तो एका कंपनीत सुरक्षारक्षक पदावर कार्यरत होता. आर्थिक अडचणींमुळे त्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

बुधवारी (दि. २५ जून) कुंडमळा परिसरात नदीमध्ये एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे आणि दंडगुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलच्या साहाय्याने तांत्रिक तपास करत सदर मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन
– आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार
– Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

Next Post

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Municipal Council appeals to citizens to plant indigenous trees such as bamboo shevga etc

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.