व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

वडील शिवाजी चव्हाण आणि आई शोभा चव्हाण यांनी लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Kshitija-Chavan-Katavi-Maval-In- Police

Photo Courtesy : Navnath Chavan


कातवी (ता. मावळ) गावातील सर्वसामान्य कुटुंबातील क्षितिजा शिवाजी चव्हाण ही गावामधून पोलिस खात्यात जाणारी पहिली महिला ठरली आहे. क्षितिजाची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडील शिवाजी चव्हाण आणि आई शोभा चव्हाण यांनी लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले. आई वडिलांच्या कष्टांचे योग्य चीज करत लेक आज पोलिस दलात सिलेक्ट झाल्याने त्यांचीही मान अभिमानाने उंचावली आहे. कातवी गावचे शिवाजी चव्हाण हे नोकरी व्यवसाय करुन घर चालवतात, तर शोभा या गृहिणी आहे. आपल्या लेकीने इतरांपेक्षा अधिक वेगळं काही करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे त्यांना नेहमी वाटत. त्यामुळेच त्यांनी तिच्या शिक्षणात कधीही काहीही कमी पडू दिले नाही. ( Kshitija Shivaji Chavan From Katavi Village Of Maval Taluka Selected In Mumbai Police Force )

क्षितिजा ही देखील अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने नवीन समर्थ विद्यालयातून माध्यमिक शिक्षक घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण इंद्रायणी विद्यालयातून घेतले. बारावी नंतर क्षितिजाने आपण पोलिस बनायचं हे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न सुरु केले. शौर्य करियर अकादमी इथे अभ्यास आणि सराव सुरु केला. तब्बल तीन वर्षे क्षितिजाने यासाठी कठोर मेहनत घेतली. अखेर तिचे आणि तिच्या कुटुबीयांचे स्वप्न साकार झाले आणि ती मुंबई पोलिस दलात सिलेक्ट झाली.

‘क्षितिजा ही आमच्या कुटुंबातील अत्यंत गुणी आणि हुशार मुलगी असून आज तिने मिळवलेले यश भविष्यात सर्वच मुलींसाठी प्रेरणादायी राहील,’ अशी प्रतिक्रिया क्षितिजाचे चुलते नवनाथ चव्हाण यांनी दैनिक मावळशी बोलताना दिली.

अधिक वाचा –
– अखेर कुणे गावाजवळील ‘त्या’ पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

अखेर कुणे गावाजवळील ‘त्या’ पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त

Next Post

उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
accident-near-Urse-toll-booth

उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
Kashinath Shelar elected unopposed Chairman and Vitthal Kedari as Vice-Chairman Waksai Society Maval

वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमनपदी काशिनाथ शेलार, तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल केदारी यांची बिनविरोध निवड

November 13, 2026
Janjatiya Gaurav Seva Saptah organized to mark 151 birth anniversary of Bhagwan Birsa Munda

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

November 12, 2026
Minister Pankaja Munde visits sugarcane cutters in Maval taluka MLA Sunil Shelke is present

मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी

November 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.