व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तातडीने उपाययोजना करण्याबाबत अ‌ॅड मृणाल म्हाळसकर यांचे वनविभागाला निवेदन

बिबट्याचा तातडीने शोध घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Leopard movement in Vadgaon area atmosphere of fear among citizens Adv Mrunal Mhalaskar statement

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ शहर परिसरातील डोंगराळ भागात सध्या बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वडगाव शहरातील लोकवस्तीचा भाग असलेल्या केशवनगर येथे गेले काही बिबट्याचे दर्शन झाले आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाबत अ‌ॅड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी वनविभागाला निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “वडगाव शहरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आहे. राज्यभरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले असून दुर्दैवाने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वडगावमध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.” तसेच, वनविभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पुढील उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे

बिबट्याचा तातडीने शोध घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यासाठी पिंजरे लावून जेरबंद करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. त्याचबरोबर पकडलेल्या प्राण्याला सुरक्षित वनक्षेत्रात हलविणे, नागरिकांना आवश्यक खबरदारीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

अॅड. मृणाल म्हाळसकर यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वडगावमधील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.” असे देखील त्या म्हणाल्या आहेत. वडगाव शहरात वाढलेल्या या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…


dainik maval jahirat

Previous Post

मुंढावरे येथे केंद्र स्तरीय स्पर्धा आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावातील मुस्लीम बांधवांकडून अबोली ढोरे यांना भव्य विजयासाठी शुभेच्छा !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election Muslim brothers of Vadgaon wish Aboli Dhore a grand victory

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावातील मुस्लीम बांधवांकडून अबोली ढोरे यांना भव्य विजयासाठी शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.