व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावातील मुस्लीम बांधवांकडून अबोली ढोरे यांना भव्य विजयासाठी शुभेच्छा !

भाईचारा, एकोपा आणि परस्पर आदर हीच वडगांवची खरी ओळख - अबोली ढोरे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election Muslim brothers of Vadgaon wish Aboli Dhore a grand victory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या अबोली मयुर ढोरे यांनी शुक्रवारी वडगांव मधील मस्जीद येथे भेट देऊन दर्शन घेतले. तसेच येथील मुस्लीम बांधवांसोबत सुसंवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.

Novel NIBR Ads

वडगांव शहराची खरी ओळख ही पूर्वापार चालत आलेला भाईचारा, एकोपा आणि परस्पर आदर आहे. हीच आपल्या वडगांवची परंपरा आहे, ज्याचा आम्हाला अभिमान आहे, असे अबोली ढोरे यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले.

माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात जामा मस्जिद परिसरात केलेल्या विकासकामांमुळे मुस्लिम बांधवांनी वडगाव नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या अबोलीताई ढोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहोत, असा विश्वास व्यक्त केला.

सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन, प्रेमाने आणि सलोख्याने राहणे, हेच आपल्या वडगांवच्या विकासाचे आणि प्रगतीचे रहस्य आहे. या एकजुटीमुळेच आपले वडगांव अधिक सुंदर आणि समृद्ध होईल, असे मयुर ढोेरे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तातडीने उपाययोजना करण्याबाबत अ‌ॅड मृणाल म्हाळसकर यांचे वनविभागाला निवेदन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NCP party announces first list for Talegaon Dabhade Municipal Council Talegaon Dabhade

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.