व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांना मोठा धक्का, पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय । Baramati Lok Sabha Result

मागील दोन तासांपासून विजयी आघाडी घेतलेल्या सुप्रिया सुळे यांनी अखेर विजयाची पताका फडकावली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 16, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
अजितदादांना मोठा धक्का, पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय । Baramati Lok Sabha Result

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात आज (दि. 4 जून) लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. देशातील 543 मतदारसंघात सध्या मतमोजणी सुरू असून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. मागील दोन तासांपासून विजयी आघाडी घेतलेल्या सुप्रिया सुळे यांनी अखेर विजयाची पताका फडकावली आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पवार कुटुंबीयांतील परस्पर उमेदवारीमुळे देशभरात चर्चेची झाली होती. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीच सुनेत्रा पवार या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या होत्या. ननंद भावजय यांच्यातील ही लढत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची होती. अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली असून लाखांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. शरद पवार, रोहित पवार यांनी यासाठी घेतलेले कष्ट सर्वांच्या समोर आहेतच. परंतू बारामतीच्या मतदारांनी पुन्हा एकदा बारामती ही साहेबांचीच हे दाखवून दिल्याची चर्चा होत आहे. ( Lok Sabha Election 2024 Result Supriya Sule won from Baramati Constituency Sunetra Pawar defeated )

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं


Previous Post

‘देशाचं चित्र बदललंय, यामध्ये महाराष्ट्राची भूमिका प्रमुख आहे’, वाचा नेमकं काय म्हणाले शरद पवार । Lok Sabha Election Results

Next Post

मावळ लोकसभा 2024 अंतिम निकाल : मतमोजणीच्या 25 फेऱ्या पुर्ण, श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे तब्बल 96 हजार मतांनी पराभूत । Maval Lok Sabha Result

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मावळ लोकसभा 2024 अंतिम निकाल : मतमोजणीच्या 25 फेऱ्या पुर्ण, श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे तब्बल 96 हजार मतांनी पराभूत । Maval Lok Sabha Result

मावळ लोकसभा 2024 अंतिम निकाल : मतमोजणीच्या 25 फेऱ्या पुर्ण, श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे तब्बल 96 हजार मतांनी पराभूत । Maval Lok Sabha Result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.