व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र शिंदे विजयी

वाकसई - देवघर ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी महेंद्र बबन शिंदे यांची निवड झाली आहे. शुक्रवार (दिनांक 24 फेब्रुवारी) रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत महेंद्र शिंदे यांनी पुष्पा सुरेश देसाई यांचा 4 मतांनी पराभव करत बाजी मारली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Vakasai-Group-Gram-Panchayat

Photo Courtesy : FB / Mahendra Shinde


वाकसई – देवघर ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी महेंद्र बबन शिंदे यांची निवड झाली आहे. शुक्रवार (दिनांक 24 फेब्रुवारी) रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत महेंद्र शिंदे यांनी पुष्पा सुरेश देसाई यांचा 4 मतांनी पराभव करत बाजी मारली. ( Vakasai Group Gram Panchayat Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत चे मावळते उपसरपंच कैलास काशिकर यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कालावधी पुर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वाकसई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी महेंद्र बबन शिंदे आणि पुष्पा सुरेश देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ( Lonavla Mahendra Shinde Elected Deputy Sarpanch Of Vakasai Group Gram Panchayat )

हेही वाचा – “दुर्ग हे मावळचा खजिना… भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल”

अर्ज छाननीनंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याने उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये महेंद्र शिंदे यांना 8 तर पुष्पा देसाई यांना 4 मते मिळाली, त्यामुळे बहुमताने महेंद्र शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. सरपंच दीपक काशीकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी अर्जुन गुडसुळकर यांच्या पिठासनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांची ग्रामपंचायत कार्यालय ते जेवरेवाडी पर्यंत भव्य मिरवणूक काढली.

अधिक वाचा –

– ‘चला.. पुढे या.. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हा’, मुख्यमंत्री शिंदेंचे राज्यातील तरुणांना आवाहन, वाचा सविस्तर
– माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द


Previous Post

“दुर्ग हे मावळचा खजिना… भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल”

Next Post

माझी वसुंधरा अभियान : खंडाळा तलाव परिसरात लोणावळा नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Cleanliness-campaign-Lonavla

माझी वसुंधरा अभियान : खंडाळा तलाव परिसरात लोणावळा नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.