व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारकडून निर्णयाचा धडाका, टोलमाफीसह स्व. रतन टाटा यांनाही अनोखी श्रद्धांजली

ब्रेकिंग! विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारकडून निर्णयाचा धडाका, टोलमाफीसह स्व. रतन टाटा यांनाही अनोखी श्रद्धांजली

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 14, 2024
in महाराष्ट्र
shinde fadanvis pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १४ अॅाक्टोबर) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ( Maharashtra CM Eknath Shinde Government Decision Toll exemption in mumbai )
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
१. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.
२. आगरी समाजासाठी महामंडळ
३. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
४. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
५. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
६. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
७. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
८. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
९. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
१०. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
११. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
१२. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
१३. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
१४. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
१५. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
१६. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
१७.  अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट
१८. ‘उमेद’साठी अभ्यासगट
१९ कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
– ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी

dainik maval jahirat

Previous Post

तिकोना गडावर विजयादशमी निमित्त मावळ्यांनी बांधले तोरण । Tikona Fort

Next Post

प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Famous Marathi comedian Actor Atul Parchure Died

प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.