व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील महाविकासआघाडीच्या नेत्यांचा वडगावातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला विरोध; गण निहाय अभियान राबवण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेला 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 4, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Mahavikas-Aghadi-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात घेण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका महाविकासआघाडीच्या वतीने तहसीलदार मावळ यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाविकासआघाडीच्या वतीने काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडे दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तालुक्यातील शेवटच्या टोकातील व्यक्तीला या अभियानाचा लाभ व्हावा, नागरिकांचा प्रवास खर्च वाचावा, असा महाविकासआघाडीच्या निवेदनामागील हेतू असल्याचे नमूद केले आहे. ‘येत्या 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत वडगावमधील भेगडे लॉन्स येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यावेळी कार्यक्रमापासून लांब असलेल्या गावातील नागरिकांना तिथे पोहोचणे अडचणीचे ठरणार आहे. तसेच प्रवासाचा खर्च आणि वृद्धांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेता महाविकासआघाडीचे यशवंतराव मोहोळ, दत्तात्रय पडवळ आणि आशिष ठोंबरे यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे’, असेही निवेदनात नमूद आहे. ( Mahavikas Aghadi leaders opposed shasan aplya dari program to be held at bhegde lawns vadgaon )

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्याचा नवा विक्रम! चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप, पाहा आकडेवारी । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सुरक्षा, शस्त्रधारी पोलीस तैनात । Manoj Jarange Patil
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अप आणि डाऊनच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द, पाहा संपूर्ण यादी । Block on Pune Lonavala Railway Route


dainik maval jahirat

Previous Post

खुशखबर! मावळ तालुक्यातील 11 गावांतील साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर, पाहा संपूर्ण यादी । MLA Sunil Shelke

Next Post

खासदार श्रीरंग बारणेंकडून पवन मावळ दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; सोमाटणेत बारणेंचा नागरी सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne

खासदार श्रीरंग बारणेंकडून पवन मावळ दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; सोमाटणेत बारणेंचा नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.