पुणे -लोणावळा सेक्शन वर रविवार दिनांक 04.02.2024 रोजी मेगा ब्लॉक (MEGA BLOCK ON 4/2/24 SUNDAY) घेतला जात आहे. मध्य रेल्वे, पुणे विभागा द्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रद्द राहणाऱ्या गाड्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे: (UP & DN PUNE-LNL-PUNE LOCAL SERVICES CANCELLED)
अप उपनगरीय गाड्या रद्द :
1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
3.शिवाजीनगरहून लोणावळा साठी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
7. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.
डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :
1. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.
2.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.
3. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
4. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.
5. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
6. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.
7. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.
मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:
गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येईल. ( mega block on pune lonavala railway route up and down line rounds of local trains cancelled )
वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे, पुणे विभागाद्वारे जारी करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024
– माजी उपपंतप्रधान, प्रखर हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन । Bharat Ratna to Lal Krishna Advani
– भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश