व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणेंचे बळ वाढले, पनवेल विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश । Maval Lok Sabha 2024

पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 2) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2024
in लोकल, महाराष्ट्र, मावळकट्टा
panvel-shrirang-barne

Photo Courtesy : FB / Shrirang Brane


पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 2) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे बळ अधिक वाढले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. खासदार बारणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

त्यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महिला सेनेच्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, युवा सेनेचे राज्य सचिव तसेच शिवसेनेचे उरण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रुपेशदादा पाटील, पनवेल तालुका प्रमुख रुपेशदादा ठोंबरे, पनवेल ग्रामीणच्या तालुकाप्रमुख मंदाताई जंगले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पळस्पे जिल्हा परिषद गट तसेच खारघर, चिखले, सांगडे, शिरढोण या भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ( Many Leaders of Panvel Constituency joined Shiv Sena party in presence of MP Shrirang Barane )

त्यात सिद्धेश ठाकूर, धीरज कोळी, राकेश मयेकर, अजय म्हात्रे, भारत शेळके, कुणाल शेळके, मयूर ठाकूर, राकेश गायकवाड, नितेश पवार, शुभम पाटील, अनिकेत पाटील, रोहित म्हात्रे, उमेश पंडित, योगेश पंडित, राजेश पवार, सतीश पवार, यशवंत कडव, धनेश पाटील यांचा समावेश आहे. शिरढोण येथील पूर्णाताई संतोष पाटील, सीमा पाटील, दिपिका भोपी, रोशनी कदम, रजनी पाटील, विमल भोपी, शारदा शेलार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पनवेल ग्रामीण उपतालुकाप्रमुख क्षेत्र उरण विधानसभा म्हणून पूर्णाताई संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News
– पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024
– अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway

Next Post

RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-On-Old-Mumbai-Pune-Highway

RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.