व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024

पुणे येथे मा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती, पुणे, शिरूर व मावळ लोकसभेकरिता महत्त्वाची बैठक पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Vikas-Mahatme-Pune

Photo Courtesy : FB / drmahatme


पुणे येथे मा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती, पुणे, शिरूर व मावळ लोकसभेकरिता महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी डॉ महात्मे म्हटले की, केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहोत. धनगर समाजाचे प्रश्न आणि समस्या ही वेळोवेळी भाजपने सोडवली आहे. प्रलंबित प्रश्न हे भाजपचं सरकार सोडवू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

येत्या लोकसभेच्या अनुषंगाने बारामती, दौंड, इंदापूर तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी, शिरूर, आंबेगाव, या भागांमध्ये देखील धनगर समाजाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन देखील करणार असल्याचे महात्मे यांनी सांगितले. मेळाव्यामध्ये विविध विकास कामाची आणि योजनांच्या माहिती जनतेपुढे घेऊन जावु असे मार्गदर्शन देखील यावेळी त्यांनी केले आहे. यावेळी, सर्व समाज बांधवांच्या मते महायुतीच्या उमेदवारांस धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा आहे. असे समाज बांधवांच्या वतीने जाहीर करण्यात आले. ( Dhangar Samaj meeting for Pune Baramati Shirur and Maval Lok Sabha concluded )

यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे संतोष महात्मे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ देवकाते, भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ बाळासाहेब हरपळे, भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, युवा मोर्चा चिटणीस सचिन जायभाय, भाजपा प्रदेश सदस्य सुधाकर राजे, डॉ अभय हाके, ध. स. संघर्ष समिती युवा अध्यक्ष अमन कुंडागीर, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार डवरी, रुपेश आखाडे, दत्ता जाधव, सुर्या पाटील, सिद्धार्थ भोजने, रुपाली भोजने, गैरव गुंड, श्रीकांत वाघमोडे, नमो ग्रुपचे स्वाती कांबळे, रेश्मा भिडे, महिमा कांबळे व समाज बांधव उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही
– खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha
– वडगाव येथील पक्ष कार्यालयात मावळ भाजपाची मासिक बैठक संपन्न । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर

Next Post

ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
health-check-up-camp

ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.