व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात, मराठा आरक्षणासाठी करत होते आंदोलन

आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार, असा इशारा आमदार शेळकेंनी पोलिसांना दिला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 2, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Facebook / Sunil Shelke


मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अशात मराठा आंदोलनाचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषणादरम्यान सरकारला आज सायंकाळपर्यंतची वेळ दिली आहे, आणि निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (दि. 1 नोव्हेंबर 2023) मुंबईत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. या सर्वपक्षीय बैठकीवेळी बाहेर सर्वपक्षीय आमदारांकडून ठिय्या आंदोलन कऱण्यात आले, ज्यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार शेळके यांच्यासह अन्य आमदारांना आंदोलन करु नये, सरकार योग्य तो मार्ग काढेल, अशी विनंती करण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांनी केला. मात्र सर्वपक्षीय आमदार निर्णयावर ठाम राहिले. आणि मनोज जरांगे पाटलांना समर्थन देत सरकारविरोधातील आंदोलन सुरु ठेवले. अखेर परिस्थिती बिघडते, हे पाहून स्थानिक मुंबई पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतले. यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता. यावेळी आमदार शेळके खुप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार, असा इशारा आमदार शेळकेंनी पोलिसांना दिला. ( Maratha Reservation Movement MLA Sunil Shelke in custody of Mumbai Police )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात! रुग्णवाहिकेचा स्फोट होऊन गाडीच्या चिंधड्या, महिला पेशंटचा मृत्यू
– Breaking! मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime


Previous Post

‘आरक्षण आमच्या हक्काचं…’, टाकवे बुद्रुक गावात सकल मराठा समाजाकडून मशाल मोर्चा

Next Post

वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dainik-Maval-News

वडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण ठाकर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.