व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेत भाजपचा खासदार पाहिजे! बारणेंविरोधात मावळ भाजपा आक्रमक, बाळा भेगडेंच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांना साकडे

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नेमका कोण उमेदवार असणार, याचं उत्तर काही अजून मिळालेले नाही. Maval Lok Sabha Constituency BJP against MP Shrirang Barane Urge for candidature of Bhala Bhegade.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
maval-taluka-bjp-bala-bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) नेमका कोण उमेदवार असणार, याचं उत्तर काही अजून मिळालेले नाही. परंतू ही जागा महायुतीतील सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनल्याचे दिसत आहे. कारण महायुतीतील भाजपा (BJP) राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena) यांच्यात या जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) एकीकडे आणि त्यांना विरोध करणारे राष्ट्रवादी भाजपाचे नेते दुसरीकडे अशी परिस्थिती मावळ लोकसभेत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

अशात मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी (दि. 16 मार्च) माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे रुपांतर नंतर बैठकीत झाले. या बैठकीत बोलताना अनेकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत बारणे यांचे काम करणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. यासह मावळ लोकसभेला देखील कमळ आणि विधानसभेला देखील कमळ असा निर्णय सर्वांनी केला. महत्वाचे म्हणजे मावळ लोकसभेत बाळा भेगडे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठांना साकडे घालण्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

एकीकडे मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक असून तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यात जमा आहे, आणि ते कामालाही लागल्याचे दिसत आहे. परंतु दुसरीकडे मात्र महायुतीत आता उमेदवारीवरून दररोज वेगवेगळे आरोप प्रत्यारोप घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता मावळ लोकसभेसाठी श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा शिवसेना तिकीट देणार? की ही जागा भाजपा किंवा राष्ट्रवादीला सोडणार याबाबत लवकरच समजले. ( Maval Lok Sabha Constituency BJP against MP Shrirang Barane Urge for candidature of Bala Bhegade )


अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती
– मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP
– तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक


dainik maval jahirat

Previous Post

मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Talegaon Dabhade

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.