व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड या ठिकाणी संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 25, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Lok-Sabha

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने सुपर वॉरियर्स तयार करून त्यांच्यामार्फत जनसामान्यांपर्यंत केंद्र राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना पोहोचवणे, भारतीय जनता पक्षाची विचारधारा  तळागाळापर्यंत नेणे आदी गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा झाली. बैठकीमध्ये पिंपरी, चिंचवड व मावळ या तीन विधानसभा क्षेत्रातील वॉरीयर्सशी संवाद साधण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अंतर्गत बूथ सक्षमीकरणासाठी करावयास लागणाऱ्या गोष्टी, बूथ रचना सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या. सोशल मीडिया हा सध्याच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. या अनुषंगाने सोशल मीडिया संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच नमो चषक आयोजन आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयासाठी प्रत्येकाने एकजुटीने माजबुतीने कार्य करण्याचा संकल्प सदर बैठकीत करण्यात आला. ( Maval Lok Sabha Constituency BJP Core Committee meeting in Pimpri Chinchwad city )

आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय मजबूत आणि दैदिप्यमान व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. सदर  बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार श्रीमती उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार श्रीमती अश्विनी जगताप, जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, मावळ लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द
– शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत

Next Post

शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mamledar-Courts-Act

शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा 'मामलेदार कोर्ट कायदा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.