व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा

हि दुःखद बातमी समोर येताच शिलाटणे गावासह संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Shiv-Devotees-Accident

Photo Courtesy : Nilesh Garade


दिनांक 10 मार्च (शुक्रवार) रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन मावळ तालुक्यात शिलाटणे गावातील शिवभक्त परतीच्या मार्गावर असताना पुणे तील ताथवडे जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात शिलाटणे गाव आणि मावळ तालुक्यातील इतर काही गावांतील एकूण 33 शिवभक्त जखमी झाले होते. त्यापैकी एका दहा वर्षीय शिवभक्ताचा आज (गुरुवार, दिनांक 16 मार्च) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हि दुःखद बातमी समोर येताच शिलाटणे गावासह संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ( Maval Taluka Injured 10 Years Old Shivbhakt Of Shilatane Village Died During Treatment Pune )

वय वर्षे 10 असलेल्या चिमुकल्या शिवभक्ताचा मृत्यू झाला आहे. सदर अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आज दुपारच्या सुमारास रावेत येथील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चिमुकल्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अधिक वाचा –

– मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला मावळ तालुक्यातील जखमी शिवभक्तांशी संवाद – पाहा व्हिडिओ
– आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न


Previous Post

निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी रविंद्र पवार बिनविरोध

Next Post

दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Indian-Army-Cheetah-Helicopter-Crashes

दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Will conduct Panchnama of damage caused by heavy rains said Agriculture Minister Dattatreya Bharane

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

September 17, 2025
Eknath Shinde

राज्यातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार, प्रत्येक उद्यानासाठी १ कोटींची निधी

September 17, 2025
CM Devendra Fadnavis

शासन निर्णय : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ ; विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतका’ भत्ता

September 17, 2025
author Vishwas Patil

Vishwas Patil : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड

September 17, 2025
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा । PM Narendra Modi Birthday

September 16, 2025
Hyundai should invest more in maharashtra and increase employment generation CM Devendra Fadnavis

ह्युंदाई कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ते सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ

September 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.