व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खरेदी-विक्री संघावर महायुतीची एकहाती सत्ता! ‘या’ 3 उमेदवारांचा धक्कादायक पराभव, एका क्लिकवर वाचा संपूर्ण निकाल

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या पॅनेलने मोठी ताकद उभी केली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 26, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Taluka-Kharedi-Vikri-Sangh-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या पॅनेलने मोठी ताकद उभी केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूकीपूर्वीच 19 पैकी 10 जागा या महायुतीच्या पारड्यात बिनविरोध जमा झाल्या होत्या. तर उर्वरित 9 जागांसाठी एकूण 20 उमेदवार आपले नशिब अजमावत निवडणूकीच्या रिंगणात होते. रविवारी (दि. 25) प्रत्यक्ष या 9 जागांसाठी मतदान आणि मतमोजणी पार पडली. यावेळी महायुतीच्या 6 उमेदवारांचा विजय झाला तर 3 उमेदवारांना पराभव पाहावा लागला. परंतू मावळ खरेदी विक्री संघावर महायुतीची सत्ता आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

बिनविरोध विजयी झालेले 10 उमेदवार पुढीलप्रमाणे :
अ वर्ग –
तळेगाव : रुपेश घोजगे
साळुंब्रे : बाजीराव वाजे
लोणावळा : भरत येवले
कोथूर्णे : ज्ञानेश्वर निंबळे
आंबेगाव : शहाजी कडू
ब वर्ग – प्रमोद दळवी, आशा मारुती खांडभोर
महिला प्रतिनिधी – मनीषा आंबेकर, सुनीता केदारी
भटक्या विमुक्त जाती – शरद नखाते

निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे :
अनुसूचित जाती जमाती
1) मधुकर जगताप (महायुती) 894 – विजयी
2) नारायण चिमटे 192 – पराभूत
बाद झालेली मते – 94
‘क वर्ग’ –
किरण हुलावळे (महायुती) – 818 विजयी
माणिक गाडे (महायुती) – 805 विजयी
गणेश विनोदे (महायुती) – 743 विजयी
बबन आरडे – 122 पराभूत
मारुती असवले – 58 (पराभूत – पूर्वीच माघार)
सदाशिव सातकर – 317 पराभूत
इतर मागास प्रवर्ग
अमोल भोईरकर (महायुती) – 508 विजयी
काळूराम थोरवे – 497 (पराभूत)
अ वर्ग –
टाकवे गट – शिवाजी असवले (महायुती) 3 विजयी, शांताराम लष्करी 3 मते (समान मतदान झाल्यामुळे चिट्टी टाकून निवड, शिवाजी असवले विजयी)
शिवली गट – धनंजय टिळे (महायुती) 3, विष्णू घरदाळे 4 – विजयी
खडकाळा गट – संतोष कोंढरे (महायुती) 2, रमेश भुरुक 4 – विजयी
वडगाव गट – निलेश म्हाळसकर (महायुती) 2, एकनाथ येवले 4 – विजयी

अधिक वाचा –
– औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
– पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
– वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा

Next Post

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Santhosh-Murhe-Resigned-maval

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम... अनेक गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.