व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी

मावळ तालुक्यात पुन्हा एकदा खराब रस्त्यामुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Road-Accident-Maval

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यात पुन्हा एकदा खराब रस्त्यामुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळ इंदुरी – सांगुडी रस्त्यावर आज (2 मार्च) रोजी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ( Maval Taluka Talegaon MIDC Police Bike rider killed in an accident on Indore Sangudi Road )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

इंदुरी – सांगुडी रस्त्याची झालेली दुरावस्था ही आजवर अनेक लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे. त्यात आज एका दुचाकी आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक थेट टँकरच्या चाकाखाली गेल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून मृत वाहनचालकाचे नाव अद्याप समजलेले नाही.

GJ 12 BT 5455 या टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकी चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर, दुचाकी चालकाच्या पाठीमागे बसलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकर चालक टँकर तिथेच सोडून फरार झाला आहे.

अधिक वाचा –

Novel NIBR Ads

– कसबा पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी, हेमंत रासने पराभूत, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, यापुढे समितीद्वारे होणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड


dainik maval jahirat

Previous Post

कसबा पोटनिवडणूक निकाल : महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी, हेमंत रासने पराभूत, वाचा सविस्तर

Next Post

मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nanasaheb-Dharmadhikari-Pratishthan

मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 19, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.