व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ हादरले ! धामणे गावात ७३ वर्षीय शेतकऱ्याचा खून । Murder in Dhamane Village

एकाच आठवड्यात दोन खूनांच्या घटनांनी मावळ तालुका हादरला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 5, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Murder of farmer in Dhamane village of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : एकाच आठवड्यात दोन खूनांच्या घटनांनी मावळ तालुका हादरला आहे. मंगळवारी (दि.1 एप्रिल) कान्हे गाव हद्दीत एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज, शुक्रवारी (दि.4 एप्रिल) पवन मावळातील धामणे गावात एका शेतकऱ्याचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Novel NIBR Ads

शिरगाव-परंदवडी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. पोलीस निरिक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव भगवान गराडे (वय 73) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी साधारण दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय पाठीमागील रस्त्यावर हा प्रकार घडला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह तळेगाव येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत. ( Murder of farmer in Dhamane village of Maval taluka )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway

Next Post

मावळात सर्वदूर अवकाळी सरी ; वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस , वातावरण ‘कूल-कूल’ झाल्याने नागरिकांना दिलासा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Unseasonal rain in Maval taluka

मावळात सर्वदूर अवकाळी सरी ; वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस , वातावरण 'कूल-कूल' झाल्याने नागरिकांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.