व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत निवडणूक आलेल्या सरपंच, सदस्य यांनी आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 25, 2023
in लोकल, ग्रामीण
Vaksai-Gram-Panchayat-maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत निवडणूक आलेल्या सरपंच, सदस्य यांनी आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करा, अशी सुचना यावेळी आमदार शेळकेंनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वाकसईच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सोनाली मनोज जगताप यांनी नवनिर्वाचित सदस्यांसह आज, सोमवार (दि. 25 डिसेंबर) आमदार सुनिल शेळके यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार शेळकेंनी सरपंचांचा सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त सदस्य मारुती भरत येवले, शाम खंडू विकारी, जयश्री दिपक काशीकर, भारत मुकुंद देसाई, रुपाली सूर्यकांत शेलार, जयश्री गणेश देशमुख, सुरेश धोंडू केदारी यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते भरत येवले, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Newly elected Sarpanch member of Vaksai Group Gram Panchayat met MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत
– नाताळ सण विशेष : सांताक्लॉज नक्की कोण असतो? भगवान येशू ख्रिस्त, ख्रिसमस सण आणि सांताक्लॉजचं नातं काय? नक्की वाचा
– मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द


dainik maval jahirat

Previous Post

शेतात जाणारा रस्ता अडवलाय? थेट तहसीलदारांकडे करा तक्रार; प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असावा असा ‘मामलेदार कोर्ट कायदा’

Next Post

अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kalkarai-village-maval-taluka

अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.