व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav

तैलचित्राबद्दल खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2024
in पुणे, महाराष्ट्र, शहर
Oil painting of Olympian Khashaba Jadhav

Photo Courtesy : Team Dainik Maval


ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे ऑलिम्पिकपटू देवेंदर वाल्मिकी, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे अनावरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या तैलचित्राबद्दल खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदिप गंधे, संजय शेटे, सहायक संचालिका भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी संजोग ढोले, दिपाली पाटील, चनबस स्वामी, क्रीडा लेखक संजय दुधाणे, प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील तसेच क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू उपस्थित होते. ( Oil painting of Olympian Khashaba Jadhav unveiled at Shri Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi )

प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बोरूडे यांनी 3 बाय 4 फूटाचे खाशाबा जाधव यांचे तैलचित्र रेखाटले आहे. तैलचित्राखाली स्व. खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील यशाची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने खाशाबा जाधवांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यांच्या नावाने राज्य कुस्ती स्पर्धेचेही शासनाकडून दरवर्षी आयोजन करण्यात येते.

अधिक वाचा –
– पुण्यात अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा ; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
– तळेगाव दाभाडे येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरूवात । Talegaon Dabhade
– लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News

Next Post

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Eknath Shinde for farmers

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना 'ही' अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.