व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day

मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्थापना दिनी (दि. 6 एप्रिल) पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


BJP Foundation Day : मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्थापना दिनी (दि. 6 एप्रिल) पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. शनिवारी, दिनांक 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा 45 वा स्थापना दिन होता. त्यानिमित्त संपूर्ण मावळ तालुक्यत पक्ष कार्यालयांमध्ये पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मावळ भाजपाचे प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव मावळ येथे पक्ष कार्यालयावर पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व स्व. श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ( On occasion of foundation day of Bharatiya Janata Party senior party workers were honored in Maval taluka )

कामशेत शहर भाजपाच्या वतीने जनसंघापासून काम करणारे जेष्ठ नेते पांडुरंग उंडे आणि बाळासाहेब गोरे यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचसोबत इंदोरी शहर भाजपच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ते निवृत्ती शिंदे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, संतूर गायकवाड, धोंडिबा पानसरे, अशोक शेवकर, जगन्नाथ शेवकर, ज्ञानेश्वर कुलकर्णी, पोपटराव साळुंके, नथूभाऊ भांबुरे, बाजीराव ढोरे, आनंदराव शिंदे, अशोकराव शेवकर, खंडू पानसरे, दशरथ ढोरे, साहीनाथ बागेकर, विष्णू दगडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा –
– मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक
– वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी ‘ही’ माहिती द्यावी लागणार

Next Post

लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-City-Police-Station

लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.