व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमची गौराई…आमचा अभिमान! प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद

“आमची गौराई… आमचा अभिमान!” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी मिळत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 31, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Our Gaurai Our Pride Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes home Gauri Ganpati decoration competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गणेशोत्सव व गौरीपूजनाच्या पारंपरिक सणाला नव्या उत्साहाची जोड मिळण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आमची गौराई… आमचा अभिमान!” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी मिळत आहे.

या स्पर्धेत विजेत्यांसाठी खास बक्षिसे देण्यात येणार आहे;
प्रथम क्रमांक – फ्रिज
द्वितीय क्रमांक – पिठाची गिरणी
तृतीय क्रमांक – वॉशिंग मशीन
चतुर्थ क्रमांक – फूड प्रोसेसर
पाचवा क्रमांक – स्मार्टफोन
तसेच गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री अशी प्रोत्साहनपर बक्षिसेदेखील ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेचे खालील प्रमाणे नियम व अटी असणार आहेत ;
1. स्पर्धा केवळ इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील गावांपुरती मर्यादित असेल.
2. १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान स्पर्धा पार पडेल.
3. स्पर्धकांनी QR कोड स्कॅन करून किंवा 9090991020 वर नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि सजावटीचे फोटो/व्हिडिओ पाठवणे आवश्यक.
4. फोटो व व्हिडिओ Facebook व Instagram वर अपलोड करून Prashant Bhagwat (prashantbhagwatofficial) या अधिकृत पेजला टॅग करणे बंधनकारक.
5. निकाल ७ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. ऑनलाइन पद्धतीने फेसबुक व इंस्टाग्रामवर जाहीर केला जाईल.
6. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

त्याचप्रमाणे या स्पर्धेत माळवाडी, तळेगाव (ग्रा.), नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिढेवाडी, सुदवडी, सुदुंबरे, आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी, राजपुरी, सांगवी, नानोली, वराळे, मोहितेवाडी, साते, बाम्हणवाडी, जांभुळ, इंदोरी, जांबवडे येथील नागरिकांना सहभाग घेता येईल.

या स्पर्धेविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रशांतदादा भागवत म्हणाले, “गणेशोत्सव हा एकतेचा, श्रद्धेचा आणि सर्जनशीलतेचा सण आहे. या स्पर्धेतून घराघरातील कौशल्य आणि भक्तिभाव उभा राहील. गावोगावील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, हीच अपेक्षा आहे.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka 


Previous Post

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

Next Post

सांगवी गावात मनोरंजन संध्या 2025 कार्यक्रम उत्साहात ; प्रशांत दादा भागवत युवा मंचचा उपक्रम । Prashant Bhagwat

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Entertainment program in Sangvi village initiative by Prashant Dada Bhagwat Yuva Manch

सांगवी गावात मनोरंजन संध्या 2025 कार्यक्रम उत्साहात ; प्रशांत दादा भागवत युवा मंचचा उपक्रम । Prashant Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.