प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) पुर्वसंध्येला काल (25 जानेवारी) देशातील यंदाच्या पद्म पुरस्कार (Padma Awards 2024) विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यात एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. ज्यात 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि 6 जणांना पद्मश्री जाहीर झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पद्मविभूषण (एकूण : 5)
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
चिरंजिवी (कला)
श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
पद्मभूषण (एकूण : 17)
महाराष्ट्रातून,
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
पद्मश्री (एकूण : 110)
महाराष्ट्रातून,
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
( Padma Awards 2024 Announced Venkaiah Naidu Vaijayanti Mala Chiranjeevi Ram Naik Uday Deshpande Shankar Baba Papalkar See Full List Of Winners )
अधिक वाचा –
– पाटील एक फोटो प्लीज..! लोणावळ्यात प्रति मनोज जरांगे पाटलांची हवा, फोटो-सेल्फीसाठी नागरिकांची झुंबड – पाहा Photo । Manoj Jarange Patil
– मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala
– किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा… । Crime News