व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PHOTO : पाणीच पाणी चहूकडे… वडगाव मावळ शहराला मुसळधार पावसाने झोडपले । Vadgaon Maval Rain

मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. तालुक्याचे महसूल केंद्र असलेल्या वडगाव मावळ शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Photo Heavy rain in Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. तालुक्याचे महसूल केंद्र असलेल्या वडगाव मावळ शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी रात्रीपासून पाऊस पडत असून गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. यामुळे वडगाव शहराच्या रस्त्यांवर आणि परिसराच पाणीच पाणी झाले आहे. तसेच पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होताना दिसत आहे.

वडगाव शहरात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी… पाहा फोटो

वडगाव मावळ : महामार्गावर साचलेले पाणी. (ALL PC – Rajendra Bhalekar)
वडगाव मावळ : पोटोबा मंदिरासमोरील रस्ता पाण्याखाली.
वडगाव मावळ : महादेव मंदिराला पाण्याचा वेढा.

 

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरण परिसरात जोरदार पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ । Pavana Dam Rain Updates
– मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा

Next Post

पुणे जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी ; मावळमध्ये मुख्याध्यापक संदीप काळे यांची नियुक्ती । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
20 teachers in Pune Zilla Parishad Education Department have been promoted as Extension Officers

पुणे जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी ; मावळमध्ये मुख्याध्यापक संदीप काळे यांची नियुक्ती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.