व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

पहिली कारवाई रविवारी (दि.३ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास मौजे पुसाणे गावचे हद्दीत पवना नदीच्या जवळ ही कारवाई करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in लोकल, ग्रामीण
Shirgaon-Police-Station

File Image : Shirgaon Police Station


Dainik Maval News : शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे हद्दीतील शिरगांव आणि पुसाणे गाव हद्दीत पवना नदीच्या काठी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. यात दोन महिला आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई –
पहिली कारवाई रविवारी (दि.३ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास मौजे पुसाणे गावचे हद्दीत पवना नदीच्या जवळ ही कारवाई करण्यात आली. ज्यात महिला आरोपी हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारे ८०० लीटर गुळ मिश्रीत कच्चे रसायन दारू असा एकूण २८ हजार ८०० रुपयेचा निषिद्ध माल बेकादेशीररित्या भिजत घालताना मिळुन. तसेच पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. याप्रकरणी पोलीस शिपाई दिलीप विश्वनाथ राठोड यांच्या फिर्यादीवरून शिरगाव ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( क ) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई –
दुसरी कारवाई रविवारी (दि. ३ मे) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मौजे शिरगाव गावचे हद्दीत पवना नदीचे कडेला ही कारवाई करण्यात आली. ज्यात महिला आरोपी बेकायदेशीरपणे एकुन ८००० लीटर प्रत्येकी ३५ लिटर प्रमाणे, एकुण २ लाख ८० हजार रूपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता लागणारे गुळमिश्रीत कच्चे रसायन भिजवत घालताना मिळून आली. पोलीस शिपाई अतुल दिलीप चितारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरगाव ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( क ) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा गिरीगोसावी हे अधिक तपास करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

Next Post

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, 'या' एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.