व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

आरोपीवर भा.न्या.सं. कलम १०६ (१) २८१, १२५ (a), १२५ (B), ३२४ (१) मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : निष्काळजीपणे कार चालवून कारच्या अपघातास आणि अपघातात एका महिलेच्या मृत्यू व इतरांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल २१ वर्षीय कार चालकावर शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

सोमवारी (दि. ४ मे) पहाटे ४ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत कि.मी. ७९/५०० वर हा अपघात झाला. कार चालक प्रतिक सरवदे (वय २१ वर्षे, रा. भोसरी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ( Accident on Mumbai-Pune Expressway near Ozarde village Speeding car hits trailer woman dies )

ट्रेलर चालक प्रविण धन्ना सिंग (वय २८ वर्षे, रा. धाकोतपुरा खेडादंती तरगाढ, बेवार, जि. अजमेर, राजस्थान) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर भा.न्या.सं. कलम १०६ (१) २८१, १२५ (a), १२५ (B), ३२४ (१) मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ट्रेलर चालक त्यांचे वाहन (क्र. GJ 27 TF 9607) चालवित होते. मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर मौजे ओझर्डे गावच्या हद्दीत कि.मी. ७९/५०० इथे आले असता, पाठीमागून इर्टीका कार (क्र. MH 12 ZE 5102 ) वरील चालक आरोपी प्रतिक सरवदे याने त्याच्या ताब्यातील कार निष्काळीपणे भरधाव वेगात चालवून ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुनिता नारायण भट (वय ५५ वर्षे, रा. विले पार्ले मुंबई) हि महिला गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.

तर, सौदागर देवीदास गायकवाड (वय ४२ वर्षे), बिपीन प्रजापती (वय २७ वर्षे, रा. म्हाळुंगे पुणे) एम.डी. नईम अकबर (वय ५३ वर्षे रा. नालंदा बिहार) हेही गंभीर जखमी झाले. तसेच स्वतः चालकही गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी जखमी असून त्यास अद्याप अटक करण्यात आली नसून पुढील तपास पोलीस उप निरिक्षक पारखे हे करीत आहेत.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

Next Post

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.