व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर येथे विभागातील आदिवासी बांधवांसाठी ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ । Pavananagar News

मावळ तालुक्यात 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' राबविले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 3, 2024
in लोकल, ग्रामीण
Pradhan Mantri Janjati Adivasi Nyaya Mahaabhiyan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने मावळ तालुक्यात ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ राबविले जात आहे. मंगळवारी पवनानगर येथे सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवनमावळ विभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी अभियानाला लाभ घेतला.

अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना मोफत आधार कार्ड नोंदणी, जातीचे प्रमाणपत्र, जनधन बँक खाते, घरकुल आवास योजना नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान योजना, जॉब कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, वय व अधिवास दाखले तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ घेता आले. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान संपन्न झाले.

तर, मंडल अधिकारी एम.एस.चोरमले, सूर्यकांत राऊत, योगेश वाघ, क्षीरसागर भाऊसाहेब, कोतवाल रामदास कदम, विठ्ठल पाठारे, सोमनाथ कालेकर, पांडुरंग वावळे, प्रदीप राऊत यांनी अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. अभियानात १०३ आदिवासी नागरिकांनी लाभ घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप
– अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी मावळात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान । Maval News

Next Post

आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते देवीचा महाअभिषेक आणि आरती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ekvira Devi Navratri festival begins

आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते देवीचा महाअभिषेक आणि आरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.