व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचे संचलन । Lonavala Police Route March

लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी (ता. मावळ) सोमवारी (दिनांक 18 मार्च) लोणावळा शहरातून शिस्तबद्ध रित्या संचलन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Police-Route-March

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी (ता. मावळ) सोमवारी (दिनांक 18 मार्च) लोणावळा शहरातून शिस्तबद्ध रित्या संचलन केले. लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली 7 पोलिस अधिकारी आणि 110 पोलीस अंमलदार कर्मचारी हे रूट मार्चमध्ये सहभगी झाले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

माननीय पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप (लोणावळा शहर पोलिस स्टेशन) यांच्या सोबत 7 पोलिस अधिकारी आणि सीआयएसएफ व स्थानिक पोलीस स्टेशन कडील अंमलदार जवान ह्यांनी शक्ती प्रदर्शन रूट मार्चमध्ये सहभाग घेतला. ( Pune Gramin Lonavala City Police Route March in background of Lok Sabha Election 2024 )

सध्या लोकसभा निवडणूकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणूकीची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम रहावी. तसेत येत्या काळात होळी, रमजान, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांसारखे अनेक सण उत्सव आहेत. त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हा रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी


Previous Post

वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime

Next Post

शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात अटक, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bribe

शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात अटक, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.