व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांची मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना भेट । Maval News

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्‍यातील वरसोली, कान्हे, जांभूळ, कामशेत ग्रामपंचायतींना भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 24, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Pune Zilla Parishad CEO Gajanan Patil visits Gram Panchayats in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्‍यातील वरसोली, कान्हे, जांभूळ, कामशेत ग्रामपंचायतींना भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.

सीईओ पाटील यांनी पांगळोली येथे ‘पीएम-जनमन’ अंतर्गत कातकरी बांधवांना गायरान जागा मंजुरीचे आदेश प्रदान केले. यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या उपस्थितीत घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र व शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करत सूचना दिल्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रधान, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. रणजित कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.

  • कान्हे जिल्हा परिषद शाळेतील फ्युचरिस्टिक क्लासरूमला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यानंतर जांभूळ व बेबडओहळ ग्रामपंचायतींच्या बचत गटांच्या आर्थिक सक्षमतेबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिरकणी महिला ग्रामसंघ अंतर्गत चारचाकी वाहन प्रशिक्षणाची सांगता झाली व लायसन्स वाटप करण्यात आले.

घरकुलाची कामे पूर्ण करून घ्या
वडगाव मावळ येथील बैठकीत बांधकाम, पाणीपुरवठा विभागांतर्गत अपूर्ण व नवीन कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. बैठकीला तहसीलदार विक्रम देशमुख व सहायक गट विकास अधिकारी सेवक थोरात उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेतून भूमिहिन लाभार्थ्यांना शंभर टक्‍के जागा उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करावीत. अपूर्ण घरकुले १०० दिवसांतील योजनेंतर्गत पूर्ण करून घ्यावी. पंधराव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


dainik maval jahirat

Previous Post

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार – कृषिमंत्री

Next Post

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार – मंत्री अतुल सावे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gharkul Pradhan Mantri Awas Yojana

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार – मंत्री अतुल सावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.