व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषद – पंचायत समिती मावळ निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात पहिल्याच दिवशी शून्य उमेदवारी अर्ज

जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणूका येत्या पाच फेब्रुवारीला होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 17, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळ चे दहा गण अशा एकूण पंधरा जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि. 16) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.

जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणूका येत्या पाच फेब्रुवारीला होणार आहे. मावळात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज विक्रीची व भरलेले अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव येथील तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. त्यासाठी कार्यालयाच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे. दाखल झालेले अर्ज तपासण्याचीही व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला


Previous Post

महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल ; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ महाराष्ट्रात सुरू

Next Post

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळात सलग दुसऱ्या दिवशी शून्य उमेदवारी अर्ज दाखल, मात्र 115 अर्जांची विक्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Zero nomination papers filed in Maval 115 applications sold

जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळात सलग दुसऱ्या दिवशी शून्य उमेदवारी अर्ज दाखल, मात्र 115 अर्जांची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.