व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सतर्क राहा ! लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासापासून बरसतोय मुसळधार पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहर परिसरात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Rain

Fiel Image


मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहर परिसरात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या 24 तासात लोणावळ्यात तब्बल 216 मी.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. शनिवार-रविवार असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. परंतु पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने पर्यटकांनी जिविताची काळजी घेऊन पर्यटन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेल्या 24 तासात लोणावळा शहर आणि परिसरात 216 मी.मी. अर्थात 8.50 इंच इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस आहे. यापुर्वी यंदा एकाच दिवसात 136 मी.मी पाऊस झाल्याची नोंद होती. यासह यंदाचा एकूण पाऊस 1485 मी.मी. वर पोहोचला आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, खंडाळा आदी ठिकाणी पर्यटकांनी शनिवार-रविवार असल्याने गर्दी केली असून पावसाचा अंदाज पाहून पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ( Record rainfall in Lonavala city area 216 mm of rain in 24 hours )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News
– महत्वाची बातमी ! इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलासाठी 8 कोटीचा निधी मंजूर
– अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर


Previous Post

ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News

Next Post

पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.