व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची आढावा बैठक तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

ऑनलाइन कामाची कार्यवाही वेळेत व्हावी, शाळानिहाय कामकाज पुर्ण व्हावे याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असते, त्याअनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
review meeting of principals of all schools in Maval taluka was held at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी मावळ तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील मुख्याध्यापकांची आढावा बैठक येथील कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित केली होती.

ऑनलाइन कामाची कार्यवाही वेळेत व्हावी, शाळानिहाय कामकाज पुर्ण व्हावे याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असते, त्याअनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी विस्तार अधिकारी शोभा वहिले, नाना शेळकांडे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, विकास तारे, रमेश आरगडे, मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी तसेच मावळ तालुक्यातील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही लिपिक, शिक्षक, केंद्र प्रमूख उपस्थित होते.

यावेळी उपशिक्षणाधिकारी विराज खराटे यांनी ऑनलाइन कामाच्या विषयांबाबत मार्गदर्शन करून पीपीटी द्वारे माहितीचे सादरीकरण केले. डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी शाळानिहाय आधार व्हॅलिडेशन कामकाज, आपार आयडी, ड्राॅप बाॅक्स, संचमान्यता, निपून महाराष्ट्र आदी विषयांवर मुख्याध्यापकांसोबत चर्चा केली. सभेचे प्रास्ताविक राजेश गायकवाड यांनी केले, आभार नाना शेळकांडे यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


Previous Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील विद्यार्थी यशस्वी । Maval News

Next Post

ताजे – पिंपळोली – पाथरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा गायकवाड यांची निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Reshma Gaikwad elected as Deputy Sarpanch of Taje Pimpaloli Pathargaon Group Gram Panchayat

ताजे - पिंपळोली - पाथरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा गायकवाड यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.