व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील विद्यार्थी यशस्वी । Maval News

डिसेंबर 2024 मध्ये केंद्र शासनाची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Scholarship

File Image


Dainik Maval News : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील 26 विद्यार्थ्यांनी, तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 49 विद्यार्थ्यांनी मिळवली आहे. मावळ तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी ही माहिती दिली.

डिसेंबर 2024 मध्ये केंद्र शासनाची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला मावळ तालुक्यातील 45 शाळांमधील 725 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत 26 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर सारथी परीक्षेसाठी तालुक्यातून 49 विद्यार्थी यशस्वी ठरले असून त्यांनी सारथीची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष राजेश गायकवाड व मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलीस स्टेशनकडून गुन्ह्यात जप्त केलेली व बेवारस वाहने सोडवून नेण्याचे आवाहन । Kamshet News

Next Post

मावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची आढावा बैठक तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
review meeting of principals of all schools in Maval taluka was held at Talegaon Dabhade

मावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची आढावा बैठक तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Roadworks covering 418 km for Pune Grand cycle Tour widening repairs strengthening underway in five phases

पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू

November 23, 2026
3832 Anganwadi in maharashtra to become smart Minister Aditi Tatkare shares information

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

November 22, 2026
Agriculture Department is supplying sorghum seeds and free chickpea seeds in Pune district

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा

November 22, 2026
drought-affected taluka total number of talukas in state declared as drought-affected now stands at 310

३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

November 22, 2026
Resolve issues of the Pavana dam-displaced people in time-bound manner said Minister Chandrashekhar Bawankule

पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने निकाली काढा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

November 21, 2026
25 meritorious students from Pune Zilla Parishad will visit NASA Stanford University Google campus

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

November 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.