व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान । Maval News

कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 10, 2025
in लोकल, शहर
Rotary Club of Talegaon MIDC honors women on International Womens Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.8 मार्च) रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.

अबला नारी सबला झालेली असून महिला सशक्तिकरणास प्रोत्साहन देण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांनी सांगितले. महिलांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमास मिलिंद शेलार, संदीप मगर, विलास टकले, रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

  • तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याकरिता डिजिटल सखीच्या माध्यमातून महिलांसाठी तंत्रज्ञानयुक्त व्यासपीठ महिला दिनानिमित्त उपलब्ध करून ‘डिजिटल सखी’ बाबत मार्गदर्शन संदीप मगर यांनी केले. समाज उभारणी, विद्यार्थ्यांची जडणघडण ,भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरिता महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य मिलिंद शेलार यांनी केले.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक विजय जाधव यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी कौतुक केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका


Previous Post

सांगिसे विद्यालयात विविध कार्यक्रमांसह जागतिक महिला दिन उत्साहात साजरा । Maval News

Next Post

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 मध्ये प्राचार्य रावसाहेब सिरसट यांचे मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Guidance from Principal Raosaheb Sirsat in Teacher Capacity Building Training

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 मध्ये प्राचार्य रावसाहेब सिरसट यांचे मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.