व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्यावरील ‘संघर्षयोद्धा’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन ; स्वामी गोविंदगिरी महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त 'संघर्षयोद्धा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि.१६) आयोजित केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 15, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Sangharshayoddha book on MP Srirang Barane published on Sunday Swami Govindgiri Maharaj DCM Eknath Shinde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि.१६) आयोजित केला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज आणि शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहे. आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, सुनील शेळके, महेश बालदी, राहुल कुल, अमित गोरखे, उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, अश्विनी जगताप यावेळी उपस्थित राहणार आहेत.

‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकात खासदार बारणे यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. संघर्ष करून त्यांनी राजकारणात यश मिळविले आहे. त्यांनी केलेली विकास कामे या सर्वांचा उहापोह या पुस्तकात असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे यांनी सांगितले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त


dainik maval jahirat

Previous Post

कामगारांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होणार ; ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांसोबत चर्चेनंतर आमदार शेळके यांचा निर्णय

Next Post

मावळ तालुक्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही ; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
No cases of Guillain Barrie Syndrome GBS disease have been detected in Maval taluka

मावळ तालुक्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही ; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.