व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी (तालुका. मावळ) येथे शनिवारी ( दिनांक 20 एप्रिल 2024 ) रोजी शाळा पूर्व तयारी अभियान आयोजित करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 23, 2024
in लोकल, ग्रामीण
School Preparatory Mission

Photo Courtesy : Team Dainik Maval


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी (तालुका. मावळ) येथे शनिवारी ( दिनांक 20 एप्रिल 2024 ) रोजी शाळा पूर्व तयारी अभियान आयोजित करण्यात आले होते. विशेष उद्देश म्हणजे शालेय परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेबद्दलची आवड निर्माण व्हावी तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना शालेय प्रवाहात आणून शाळाबाह्य होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ही शाळा शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारी शिक्षणाबद्दलची अनास्था दूर करून त्यांना प्रवाहात ठेवणे. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सकाळची विद्यार्थी रॅली काढून ढोल ताशाच्या गजरामध्ये घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या गृह भेट देऊन इयत्ता पहिली मध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ( School Preparatory Mission at Adarsh ​​Zilla Parishad School Chandanwadi Maval )

तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणून उद्घाटन सोहळा व पुष्पगुच्छ देऊन पाय ठसे घेऊन स्वागत करण्यात आले. त्यांची नोंदणी करून वजन उंची, बौद्धिक, शारीरिक गणिती क्रिया, भाषिक क्रिया व सुट्टीतील अभ्यास पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी व पालक सेल्फी काढून विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरणात जून महिन्यात दाखल होणार आहेत. मुख्याध्यापक विकास रासकर, अर्चना शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समिती चंदनवाडी यांनी याचे आयोजन केले होते.

अधिक वाचा –
– तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade
– आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha
– मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha


Previous Post

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha

Next Post

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Two youths drowned in separate accident

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.