व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरातील स्वामी समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तब्बल 1131 किलो वजनाची शुद्ध तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Swami Samarth copper idol Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरातील स्वामी समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तब्बल 1131 किलो वजनाची शुद्ध तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दिनांक 14 एप्रिल 2002 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी संगमरवरी मूळ मूर्ती हटवून त्या जागी नव्याने अस्सल तांब्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

प्रसिद्ध शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांनी ही मूर्ती बनवली आहे. तर, वळामे आणि काकडे परिवाराच्या वतीने ही मूर्ती बनवण्यात आली आहे. रविवारी (दि. 21 एप्रिल) रोजी या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी वळामे एंटरप्राइजेसचे संचालक प्रकाश वळामे, कपिल वळामे, श्री सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे संचालक गणेश काकडे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पंकज सोळंकी, सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार, शेखर शिंदे, आशिष खांडगे आदी उपस्थित होते.

सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना सरदार घराण्याच्या माध्यमातून स्वामी समर्थांची होत असलेल्या सेवाकार्याची माहिती देत धार्मिक सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मानांकन प्रदान करण्यात आले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ( 1131 kg copper idol has been installed in Swami Samarth temple at talegaon dabhade )

अधिक वाचा –
– पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग
– अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’
– ‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत होणार ‘तिरंगी’ लढत, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला? । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha

Next Post

पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, 'या' 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.