व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News

पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही युवक काल, सोमवारी बुडाले होते. परंतू आज, मंगळवारी (दि. 23 एप्रिल) त्यांचे मृतदेह शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Two youths drowned in separate accident

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही युवक काल, सोमवारी बुडाले होते. परंतू आज, मंगळवारी (दि. 23 एप्रिल) त्यांचे मृतदेह शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे. पहिला अपघात हा मावळ तालुक्यातील कासारसाई येथील कुसगाव धरणात घडला. तर दुसरा अपघात हा चाकण जवळील वाकी येथील नदी पात्रात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

यातील पहिल्या अपघातात कासारसाई येथील धरणात बुडून एका 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. माधव हरगौरी सिंग (वय 17 रा. नाशिक एमआयडीसी) असे मृत पावलेल्या सदर तरूणाचे नाव आहे. सोमवारी तो कासारसाई डॅममध्ये बुडाला होता. त्याच्या शोधार्थ कालही शोधमोहिम राबवण्यात आली. परंतू आज त्याचा मृतेदह रेस्कू टीमच्या हाती लागला. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ( Two youths drowned in separate accident at Kasarsai and Chakan in Pune district )

दुसरा अपघात हा चाकण जवळील वाकी गावाजवळ घडला. या घटनेतही एका 14 वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. वाकी गावाजवळील भाम नदीत बुडून विक्रम थापा (वय 14 रा. चाकण) या बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी बुडलेल्या या बालकाचा मृतदेह शोधण्यात आज रेस्कू टीमला यश आहे. हा अपघात चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.

मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ निलेश गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, आवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, कुणाल दाभाडे, वैभव वाघ, गणेश गायकवाड, आशिष बोडके यांनी रेस्कू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road
– तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade
– आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News

Next Post

जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Patil filed his candidature

जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.