व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha

संजोग वाघेरे हे मंगळवारी अर्ज दाखल करतील. यावेळी सकाळी 9 वा 30 मिनिटांनी रॅलीला शुभारंभ होईल.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Sanjog Vaghere Patil

Photo Courtesy : FB / Sanjog Waghere


मावळ लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (दि. 18 एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे. आज (दि. 22 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उद्या अर्थात मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संजोग वाघेरे हे मंगळवारी अर्ज दाखल करतील. यावेळी सकाळी 9 वा 30 मिनिटांनी रॅलीला शुभारंभ होईल. पिंपरी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या रॅलीची सुरुवात होणार आहे. संजोग वाघेरे यांचा अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, मा. माणिकराव ठाकरे, आमदार रोहित पवार, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार सचिन आहीर आदी नेते आणि मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. दुपारी 12 वाजता ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.

पिंपरीगाव येथून सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात होईल. पुढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचणार आहे.

खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप होईल. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थितांना संबोधित करणार आहेत, असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अधिक वाचा –
– आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha
– मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग


Previous Post

पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road

Next Post

आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
School Preparatory Mission

आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.