व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी चोरी! शिवसेना मावळ तालुका उपप्रमुखाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; रोख रकमेसह दागिने लंपास

Shiv Sena Maval Taluka Deputy Chief Amit Kumbhar House Stolen 65 Thousand Gold And Cash Worth Theft

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 12, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Theaft-In-Pavananagar-Maval

Shiv Sena Maval Taluka Deputy Chief Amit Kumbhar House Stolen


शिवसेना ( Shiv Sena ) मावळ तालुका ( Maval Taluka )उपप्रमुख अमित कुंभार ( Amit Kumbhar ) यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. घरी कुणीही नसताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रकम यासह सोन्याचे दागिने चोरले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अमित कुंभार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ( Shiv Sena Maval Taluka Deputy Chief Amit Kumbhar House Stolen )

प्राप्त माहितीनुसार, पवनानगर ( Pavananagar ) बाजारपेठ येथे राहत असलेले शिवसेनेचे मावळ तालुका उपप्रमुख आणि काले-पवनानगर ( Kale Pawananagar ) ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित कुंभार हे त्यांच्या कुटूंब आणि नातेवाईकांसोबत दोन दिवसीय ट्रीपला गेले होते. यावेळी त्यांच्या दोन मजली घरात वरच्या मजल्यावर राहणारी त्यांची बहिण निता जगदाळे ही देखील होती. सर्व कुटुंबीय दोन दिवसीय ट्रिपला बाहेर गावी गेल्याने घराला कुलूप होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

Theft-In-Pavananagar
Shiv Sena Maval Taluka Deputy Chief Amit Kumbhar House Stolen

11 सप्टेंबर रोजी देवदर्शनाला गेलेले अमित कुंभार हे 12 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या आणि त्यांची बहिण निता जगदाळे यांच्या घराचे दार उघडे असल्याचे आढळले. त्यावेळी घराची तपासणी केली असता दोघांच्याही घरातून रोख रक्कम आणि सोने चोरी गेल्याचे आढळून आले. एकूण 65 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे पोलिस तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस ( Lonavla Gramin Police ) करत आहेत. ( Shiv Sena Maval Taluka Deputy Chief Amit Kumbhar House Stolen 65 Thousand Gold And Cash Worth Theft )

अधिक वाचा –
मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
गहुंजे नळ पाणीपुरवठा योजनेचा भुमीपूजन समारंभ संपन्न; पण तालुक्यात वेगळीच चर्चा!


dainik maval jahirat

Previous Post

गहुंजे नळ पाणीपुरवठा योजनेचा भुमीपूजन समारंभ संपन्न; पण तालुक्यात वेगळीच चर्चा!

Next Post

Video : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, एक-दोन-तीन-चार…सलग नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-On-Mumbai-Pune-Express-Way

Video : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, एक-दोन-तीन-चार...सलग नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.