व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे लोहमार्गावर धक्कादायक घटना ; सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह । Lonavala Crime

लोणावळा रेल्वे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच या महिलेची ओळख पटेल आणि गुन्ह्याची उकल होईल, अशी अपेक्षा आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Shocking incident on Mumbai-Pune railway line Decomposed body of unidentified woman found in suitcase

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे लोहमार्गावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेमार्गावर, कर्जत आणि लोणावळा दरम्यान स्टेशन ठाकूरवाडी येथे किलोमीटर क्रमांक 112 याठिकाणी रेल्वे रुळाजवळ बेवारस पडलेल्या एका संशयास्पद गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Novel NIBR Ads

एका रेल्वे प्रवाशाचे लक्ष या सुटकेसकडे गेले आणि दुर्गंधी आल्याने त्यांनी तातडीने याबाबत प्रशासनाला माहिती दिली. यानंतर लोणावळा रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुटकेस उघडली असता, आत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

  • मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. लोणावळा रेल्वे पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळाजवळ फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोणावळा रेल्वे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच या महिलेची ओळख पटेल आणि गुन्ह्याची उकल होईल, अशी अपेक्षा आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval jahirat

Previous Post

संत तुकाराम साखर कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्षपदी नाना नवले, उपाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी

Next Post

देहूरोड : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू । Dehu Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

देहूरोड : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू । Dehu Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.