व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News

जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 4, 2024
in लोकल, ग्रामीण
Jambhul-Village-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच कल्पना बाळासाहेब काकरे यांनी त्यांच्या पदाचा निश्चित केलेला कार्यकाळ पूर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सरपंच नागेश ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बुधवारी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे एकमेव अर्ज आसल्याने स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ग्रामसेविका लोखंडे मॅडम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ( Snehal Oval Elected Unopposed Deputy Sarpanch Of Gram Panchayat Jambhul Maval )

सरपंच नागेश ओव्हाळ, मावळत्या उपसरपंच कल्पना काकरे, माजी उपसरपंच एकनाथ गाडे, माजी उपसरपंच कुंदा खांदवे, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती जांभूळकर,रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर, अमित ओव्हाळ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –
– जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway
– नागरिकांनो..पाणी जपून वापरा! पवना धरणातील पाणी आटू लागलंय, फक्त ‘इतक्या’ दिवसांचा जलसाठा शिल्लक । Pavana Dam
– ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway

Next Post

महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
opinion-polls

महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.