व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उन्हाळी भुईमूग पिकासाठी अनुदान ; शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह कृषी विभागाकडे संपर्क करावा । Maval News

मावळ तालुक्यातील सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुग पीक घेतले जाते. भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 12, 2025
in ग्रामीण, लोकल
Subsidy for summer groundnut crop Farmers should approach Agriculture Department with necessary documents

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून उन्हाळी भुईमूग पिकासाठी अनुदान मिळणार आहे. मावळ तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

  • शेतकऱ्यांनी त्यासाठी आपला ७/१२ उतारा व ८-अ चा उतारा तसेच आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे घेऊन मावळ तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील पवना व इंद्रायणी नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच ज्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाच्या अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे अर्थसहाय्य मिळू शकेल.

मावळ तालुक्यातील सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुग पीक घेतले जाते. भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


dainik maval jahirat

Previous Post

दमदार मायलेज आणि जबरदस्त परफॉर्मन्स ; दहा लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा टाटाची ‘ही’ बेस्ट CNG कार । tata punch cng

Next Post

ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शिळींब गावातील 95 शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार । Pavan Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Digital Identity Card Farmer ID prepared for 95 farmers of Shilimb village under Agristack Scheme

ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शिळींब गावातील 95 शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार । Pavan Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.