बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मीडियम हायस्कूलचा इयत्ता दहावीचा सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षाचा निकाल यंदाही 100 टक्के निकाल लागला. शाळेची इयत्ता दहावीची ही पाचवी बॅच आहे. महत्वाचे म्हणजे सलग पाच वेळा 100 टक्के निकाल लागलेला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव, रामदास वाडेकर, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी आसवले, संचालक आतिश परदेशी, स्वामी जगताप, भूषण असवले, पांडुरंग मोढवे, सोमनाथ आसवले, दत्ता गायकवाड, रामदास कोदरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेचे शिक्षक राज सर, पूजा टीचर, नेहा टीचर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण अभ्यासाला कुठेही मागे नाही, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. ( takave budruk balraje asawale english medium school result 100 percent )
अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नागरिक सेल सल्लागार पदी पोपटराव वहिले यांची निवड
– पक्क्या लायसन्ससाठी मावळमध्ये ‘या’ दिवशी मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख