व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ठाकर वस्तीपर्यंत प्रथमच पोहोचले तहसीलदार, बीडीओ ; नागरिकांच्या समस्या ऐकून दिली शासकीय योजनांची माहिती

तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Tehsildar BDO reached Thakar settlement for first time After listening to problems of the citizens

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार या वस्तीला तालुका प्रशासनाने पहिल्यांदाच भेट दिली.

Novel NIBR Ads

या दौऱ्यात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  • वस्तीतील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते. प्रशासनाचा हा दौरा ठाकर वस्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, प्रत्यक्ष संवादातून विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

दौर्‍यावेळी ग्रामसेवक खोमणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी सचिन वामन, शाम शेळके, अनिल जाधव, अशोक गावडे, अश्विन केदारी, राहुल जाधव, सुरेश केदारी, राजू गावडे आदी उपस्थित होते. स्थानिक महिला व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

हा दौरा ठाकर वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरले असून, प्रशासन व जनप्रतिनिधींमधील समन्वयाचे प्रत्यक्ष उदाहरण यातून दिसून आले आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रथमत आरोग्य शिबिर नंतर जात प्रमाणपत्र संजय गांधी योजनेचे कॅम्प या वस्तीवर सुरू करू . शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. – विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ

Novel NIBR Ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.